www.96kulivivah.com
  Terms of use    :    Contact us         
     
Home    :  About Us   :   Membership  :   Register :    Sign in


 
Display on home page in Recent Profiles l Display your full profile l View full profile of 50 verified members
Use Live Chat Facility l Send and Receive Individual Messeges
My Favorites Storage l Searched Profiles Storage
Upload 6 Photos in Gallery l Update your profile by own
1 Year Rs. 2000  
           
 
Display your full profile to paid members l View half profile of 10 verified members
Receive Individual Messeges l My Favorites Storage
Searched Profiles Storage l Upload one profile photo
Update your profile by own
1 Year Free  
 

 
 
सभासद फी विषयी ( मेंबरशिप फी विषयी) महत्वाचे
आपण आम्हांस मेंबरशिप  फी खालील पर्यायांनी पाठवू शकता त्या साठी  विशेष सूचना :
पर्याय १: ऑफलाईन
१.  मेंबरशिप  फी चेक अथवा  डि.डि. ( डिमांड ड्राफ्ट ) द्वारे  कुरियर / स्पीड पोस्टने  पाठवावी.
२. चेक किंवा  डि.डि. डॉट कॉम डिझायनर्स  ( Dot Com Designers ) च्या नावे काढावा.
३. चेक  या पत्यावर पाठवावा : 
     Sau.Priyanka Dattatraya Vaje (www.96kulivivah.com)

     E2-303, Salisbury, Mohan Suburbia, Near Navare Park,                                         
     Ambarnath - West

४. चेक सोबत आपले २ रंगीत फोटो ( १ छोटा व एक मोठा) व  जन्म कुंडलीची १ झेरॉक्स प्रत
     पाठवावी. मोठा फोटो हा  उभा किंवा बसलेला  शक्यतो  आकर्षक व स्टायलिश असावा .
५. म्हणजेच एका मोठ्या लिफाफ्यात  या गोष्टी असतील : १. चेक २. रंगीत फोटोज ३. जन्म
     कुंडलीची १ झेरॉक्स प्रत
पर्याय २ ऑन लाईन
१.  आपण आम्हांस मेंबरशिप फी  आपल्या ऑन लाईन बँक खात्यातून ट्रान्स्फर करू शकता.
     Account Name : Dot Com Designers
     Account No. 003505004022
     Bank: ICICI BANK, Thane Branch
     IFSC CODE: ICIC0000035
२.  आपल्या जवळील कोणत्याही आय. सी. आय.सी आय (ICICI BANK ) बँकेत  जाऊन आमच्या  बँक खात्यात कॅश
     किंवा चेक जमा करू शकता.
३.  चेक डॉट कॉम डिझायनर्स  ( Dot Com Designers ) च्या नावे काढावा व  भरणा स्लीप वर देखील
     Dot Com Designers  हे नाव लिहावे व  Bank account no.003505004022, payable at Thane लिहावे.
४. बँकेत चेक जमा केल्यावर आपले संपूर्ण नाव,  आपला चेक नंबर व रक्कम  नमूद करून आम्हांस
     इ-मेल द्वारे कळवावे. आमचा इ-मेल info@96kulivivah.com आहे.
५. आपल्या रंगीत फोटोंची व जन्म कुंडलीची SCANNED COPY इ-मेल द्वारे attach करून पाठवावी.
 टीप : आपली नोंदणी करण्या पूर्वी सर्व नियम काळजीपूर्वक वाचावेत. आपण सभासद अर्ज भरलात म्हणजेच
           आपणांस सर्व नियम मंजूर आहेत असे गृहीत धरण्यात येईल.